Yajna, Yagna, Sacrifice, Sudarshan Yagna, Ganesh Yagna, Nav Chandi Yagna

यज्ञ

प्रत्येक व्यक्ती आपले जीवन व्यतीत करत असताना निरनिराळ्या संकटांना / अडथळय़ांना सामोरी जात असते.  कधी ही संकटे / अडथळे प्रासंगिक असतात तर कधी दीर्घकालीन.

परीक्षेत यश न मिळणे, मनातील ईच्छा पूर्ण न होणे, व्यवसायात वारंवार अडथळे निर्माण होणे, व्यवसायात अचानक भरपूर आर्थिक नुकसान होणे, सतत निरनिराळ्या न्यायालयीन खटल्यात अडकून राहणे, मिळालेला पैसा न टिकणे, भरपूर मेहनत करूनही अपेक्षित यश आणि संपत्ती न मिळणे, निरनिराळी विघ्ने सतत उपस्थित होणे, गृहकलह निर्माण होणे, घरातील शांती व समाधान नष्ट होणे, लग्नकार्यात अडथळे सतत निर्माण होणे, इ. अनेक संकटांतून सुखरूपपणे बाहेर पाडण्यासाठी निरनिराळ्या यज्ञांची (यागांची) मदत होऊ शकते.

गणेशयाग , दत्तयाग, विष्णुयाग, गणहोम, महामृत्युंजय याग, लघुरुद्र याग, महारुद्र याग, राक्षोघ्न होम, नवचंडीयागशतचंडी याग, सुदर्शनयाग, इ. निरनिराळे यज्ञ उपयुक्त ठरु शकतात.  यागाची निवड कोणत्या संकटांपासून / अडथळय़ांपासून दिलासा हवा आहे यावर अवलंबून असते.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ