निधन शांती

व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले अरिष्ट दूर करण्यासाठी ही निधन शांती करतात.  ही शांती शुद्धीसाठी आहे.  या शांतीमधे  वरुण आणि मृत्युंजय देवता यांच्या पूजनाबरोबरच निरनिराळ्या वैदिक सूक्तांचे पठण केले जाते. 

इतर अशुभ शांती

याशिवाय निरनिराळ्या विशिष्ट कारणांकरता पुढील काही शांती सांगितल्या आहेत.

उदा : प्रतिकूलदोष शांती, श्री पूजनादी शांती, काकमैथुनदर्शनादि शांती, पल्लीसरठ  शांती, दीपपतन शांती, सर्वाद्भुत शांती, इ.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ