ज्योतिष सेवा

Sample Horoscope, Patrika, Kundali, Tipan,

ज्योतिष सल्ला

जर तुमच्या नेहमीच्या आयुष्यात कोणत्याही विषयासंबंधी प्रश्न उभा राहिला असेल तर पत्रिकेसहित संपर्क करा. आपल्या पत्रिकेत जर कोणते दोष असतील तर त्याचा विचार करून, प्रश्न सुटण्यासाठी / निराकरण होण्यासाठी वैदिक उपाय (पूजा, होम, शांती, इ.) सुचवण्यात येईल. शुल्क आकारले जाईल.

नवीन पत्रिका 

फलज्योतिषामधे ग्रह व ता-यांचा मनुष्यावर तसेच पृथ्वीवर होणाऱ्या शुभ व अशुभ प्रभावाचा अभ्यास केला जातो.   जर एखाद्या व्यक्तीची पत्रिका तयार करावयाची असेल तर आपण आमच्याशी संपर्क करु शकता. मराठी किंवा इंग्लिशमधून संपूर्ण संगणकीय पत्रिका (Soft Copy) मेलने पाठवण्यात येईल. कृपया सोबतच्या कोष्टकात संपूर्ण तपशील भरुन पाठवावा. शुल्क आकारले जाईल.

पत्रिका गुणमेलन 

हिंदू विवाह पद्धतीत वधू व वर यांचा विवाह जमवताना दोघांचीही पत्रिका एकमेकांशी जुळते आहे की नाही हे पाहणे हा एक महत्वाचा भाग ठरतो.  दोघांच्याही पत्रिका पूरक असतील तर एकमेकांच्या साह्चार्याने भावी जीवनात मनोमीलन, विवाहसौख्य, समाधान व आनंद निर्माण होऊ शकतो. वधू आणि वर दोघांच्याही पत्रिका मेलने पाठवाव्या लागतील. शुल्क आकारले जाईल.

 

 

 

संपर्क करा

आपली पत्रिका जाणून घ्या

आपल्या पत्रिकेबद्दल जाणून घेण्यासाठी, खालील तपशील प्रदान करा..